खमंग फराळ | Khamanga Faral

Offer Price

21.00 INR
30.00 INR

खमंग फराळ | Khamanga Faral चकली, शेव, चिवडा, थालीपीठ इ.

प्रमिला पटवर्धन

Specifications

  • शेव, चिवडा, चकल्या, थालिपीठं हे आपले नेहमीचेच पदार्थ! पण त्याच-त्याच चवीच्या ह्या पदार्थांना काही नव्या स्वादांचा, नव्या प्रकारांचा पर्याय मिळाला तर आपल्या या नेहमीच्या पदार्थांची रंगत केवढी वाढेल! खरोखरीच ज्यांना सुगरण म्हणता येईल अशा प्रमिला पटवर्धन यांनी महाराष्ट्रीय पदार्थांची खासियत राखणारे हे पदार्थ सर्वांसाठी खास सोप्या पद्धतीने सांगितले आहेत.

  • Book: Khamanga Faral
  • ISBN: 978-81-86184-71-4
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती
  • Book Category: सवलत योजना / Offers, पाककला / Recipe
  • पाने: 72
  • Weight (gms): 60
  • आकार: क्राऊन
  • Search Keywords: Pramila Patwardhan, Khamanga Faral

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue