एक सायंकाळ...एक पदार्थ | Ek Sayankal... Ek Padarth

Offer Price

35.00 INR
50.00 INR

एक सायंकाळ...एक पदार्थ | Ek Sayankal... Ek Padarth रात्रीच्या जेवणाचे ‘शॉर्टकट’ पर्याय

मंगला बर्वे

Specifications

 • काळ बदलला आहे त्याप्रमाणे आपली जीवनशैलीही बदलली आहे. राहणीमान, भाषा, पोषाख...इतकंच काय, जेवणाच्या सवयीही बदलत आहेत. आजकाल नवरा-बायको दोघंही नोकऱ्या करतात. रात्री घरी यायला उशीर होतो. त्यामुळे कधी पूर्ण जेवणाला चांगला शॉर्टकट मिळाला तर बरं वाटतं. अशाच काही सुटसुटीत व लज्जतदार रेसिपीज या पुस्तकात दिल्या आहेत. हे पदार्थ संध्याकाळचे स्नॅक्स किंवा रात्रीचे जेवण म्हणून उत्तम पर्याय ठरू शकतील.

   

 • Book: Ek Sayankal... Ek Padarth
 • ISBN: 978-93-82591-17-7
 • Book Category: पाककला / Recipe
 • पाने: 102
 • Weight (gms): 90
 • आकार: Crown
 • कव्हर: परफेक्ट बाईंडिंग
 • Search Keywords: Mangala barve

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue