उषा पुरोहित खासियत : चॉकलेट | Usha Purohit Khaisyat Chocolate

Offer Price

42.00 INR
60.00 INR

उषा पुरोहित खासियत : चॉकलेट | Usha Purohit Khaisyat Chocolate मोहात पाडणारे चॉकलेट व कोकोचे अनेकानेक पदार्थ

उषा पुरोहित

Specifications

 • चॉकलेट कुणाला आवडत नाही? लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या चेहर्‍यावर हसू उमटतं! कोको किंवा चॉकलेटचे नानाविध पदार्थ होऊ शकतात हे उषा पुरोहित या पुस्तकातून सिध्द करतात. आजच्या वैद्यकीय संशोधनानुसार चॉकलेट प्रकृती-स्वास्थ्यासाठीही उत्तम असतं असंही म्हटलं जातं.
  चॉकलेटपासून बनणारे केक्स, पुडिंग्ज, कुकीज, डोनटस्, ड्रिंक्स या पदार्थांचा खजिना...अर्थात चॉकलेट खासियत!

   

   

 • Book: Usha Purohit Khasiyat : CHOCOLATE
 • ISBN: 9789382591498
 • Book Category: पाककला / Recipe
 • पाने: 84
 • Weight (gms): 70
 • आकार: Crown
 • Search Keywords: Usha Purohit

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue