आजीच्या विशेष चवीच्या पाककृती | Aajichya Vishesh Chavichya Pakakruti
45.00 INR

आजीच्या विशेष चवीच्या पाककृती | Aajichya Vishesh Chavichya Pakakruti व्हेज-नॉनव्हेज

मीना चंपानेरकर

Specifications

 • रोजच्या जेवणातले भाजी-आमटी-उसळीसारखे पदार्थ वैशिष्टयपूर्ण पध्दतीने व अधिक रुचकर कसे करता येतील याचं उत्तम मार्गदर्शन या पुस्तकात मिळेल.
  यात आजीच्या म्हणून अशा काही खास पाककृती आहेत, ज्या आजच्या तरुण पिढीला आणि इतर सर्वांना नक्कीच करून बघाव्याशा वाटतील. मग त्यामध्ये अगदी साधी अशी एखादी भाजी असेल, आमटी असेल किंवा एखादा चमचमीत नॉनव्हेज पदार्थ असेल. नेहमीच्या चवीला कंटाळलेल्यांसाठी एक विशेष चवीचा ब्रेक- मीना चंपानेरकर यांच्या 'आजीच्या विशेष चवीच्या पाककृती'...!

   

 • Book: Aajichya Vishesh Chavichya Pakakruti
 • ISBN: 978-93-82591-18-4
 • Book Category: पाककला / Recipe
 • पाने: 108
 • Weight (gms): 100
 • आकार: Crown
 • कव्हर: परफेक्ट बाईंडिंग
 • Search Keywords: Mina champanerkar

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue