असे करा साठवणीचे पदार्थ | Ase Kara Sathvaniche Padartha
45.00 INR

असे करा साठवणीचे पदार्थ | Ase Kara Sathvaniche Padartha

वैजयंती केळकर

Specifications

  • नेहमीच लागणारे आणि प्रत्येक घरात असायला हवेत असे हे पदार्थ. या पुस्तकात विविध लोणची, पापड, कुरडया, सांडगे, चिकवडया इ. वाळवणं मुरांबा, जॅम, जेली इ. अशा सर्व पदार्थांच्या पाककृती तर आहेतच परंतु या सर्व प्रकारांची भरपूर विविधता आहे आणि नावीन्यही आहे. पैशाची बचत, नावीन्य, विविधता, लज्जत आणि घरगुतीपणा सर्व काही साधणारे असे हे पुस्तक प्रत्येक घराच्या ‘संग्रहात’ असावे!

  • Book: Ase Kara Sathvaniche Padartha
  • ISBN: 978-81-86184-54-7
  • Book Category: पाककला / Recipe
  • पाने: 64
  • Weight (gms): 80
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Vaijayanti Kelkar, Ase Kara Sathvaniche Padartha

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue