यांनी घडवलं सहस्त्रक (१००१ ते २०००) Yanni Ghadavala Sahasrak

Offer Price

440.00 INR
495.00 INR

यांनी घडवलं सहस्त्रक (१००१ ते २०००) Yanni Ghadavala Sahasrak गेल्या १००० वर्षांतील १००० प्रभावशाली व्यक्‍तींचा वेध...

संपादक :

सुहास कुलकर्णी, मिलिंद चंपानेरकर

Specifications

  • या ग्रंथामुळे मराठी समाजाच्या बुध्दिमान नवपिढयांना गेल्या हजार वर्षांतील जगभराच्या तत्त्वज्ञांची, शास्त्रज्ञांची, समाजशास्त्रज्ञांची, समाजसुधारकांची, राज्यकर्त्यांची, फिरस्त्यांची ओळख होईल. आपलाही ठसा आपल्या आजच्या समाजजीवनावर उठवण्याची उमेद येईल. अर्थात आताच्या ज्ञान-स्फोटाच्या दिवसात आपला ठसा उमटवणं हे किती कर्मकठीण आहे, हे ध्यानात घेऊनही असं म्हणावंसं वाटतं की जुन्या समस्यांची पुनर्मांडणी करत नवीन उत्तरं शोधण्याच्या प्रयत्नात ‘यांनी घडवलं सहस्त्रक, १००१-२०००’ यासारख्या बृहद्-कोशाचं महत्त्व प्रत्येकाला वाटेल.

  • Book: Yanni Ghadavala Sahasrak (1001-2000 AD)
  • ISBN: 81-86184-90-2
  • आवृत्ती: सोळावी आवृत्ती
  • Book Category: चरित्रपर / Biographical, राजकारण-समाजकारण / Social - Political, माहितीपर / Informative
  • पाने: 590
  • Weight (gms): 1350
  • आकार: डबल डेमी