ऑफिसमध्ये रहा फिट! | Officemadhe Raha Fit!

Offer Price

88.00 INR
125.00 INR

ऑफिसमध्ये रहा फिट! | Officemadhe Raha Fit!

डॉ.नमिता जैन

अनुवाद :

डॉ.अरुण मांडे

Specifications

 • मीटिंग्ज... कामानिमित्त प्रवास... सतत बाहेरचं खाणं... डेडलाइन्स... आणि या सगळयामुळे येणारा मानसिक व शारीरिक ताण-तणाव!
  ...ऑफिस म्हटलं की, हे सर्व आलंच आणि त्यापाठोपाठ आले त्यांचे सखे-सोबती म्हणजे, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्थूलपणा, हृदयविकार आणि पाठदुखी यांसारखे विकार! या सगळया समस्यांच्या मुळाशी गेल्यास, त्याचं मुख्य कारण असतं - बैठं काम, व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार - अशी अनियमित जीवनशैली.
  या पुस्तकात सुप्रसिध्द आहारतज्ज्ञ नमिता जैन यांनी कामाच्या वेळेत आणि कामाच्या जागी व्यायाम कसा करावा, हे उदाहरणांसह सांगितलं आहे. तसंच 'फास्ट लाइफस्टाइल'मुळे उद्भवणार्‍या आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी 'प्रॅक्टिकल' व सहजशक्य असे उपायही समजावून सांगितले आहेत.

   

   

 • Book: Officemadhye Raha Fit!
 • ISBN: 978-93-82591-64-1
 • Book Category: सवलत योजना / Offers, आरोग्य / Health, महत्त्वाची पुस्तकं / Best Sellers
 • पाने: 152
 • Weight (gms): 200
 • आकार: Demy
 • कव्हर: परफेक्ट बाईंडिंग
 • Search Keywords: Arun Mande