आधुनिक भारताचे विचारस्तंभ | Aadhunik Bharatache Vicharstambha

Offer Price

750.00 INR
800.00 INR

आधुनिक भारताचे विचारस्तंभ | Aadhunik Bharatache Vicharstambha

संपादक :

रामचंद्र गुहा

अनुवाद :

शारदा साठे

Specifications

 • रामचंद्र गुहा यांचं नवं पुस्तक
  ‘भारत’ ही संकल्पना उलगडणारा ग्रंथ
  MAKERS OF MODERN INDIA आता मराठीत
  राममोहन रॉय, सय्यद अहमद खान, जोतीराव फुले, ताराबाई शिंदे, बाळ गंगाधर टिळक, रवींद्रनाथ ठाकूर, गोपाळ कृष्ण गोखले, महम्मद अली जीना, भीमराव आंबेडकर, ई.व्ही. रामस्वामी, राममनोहर लोहिया, एम.एस. गोळवलकर, मोहनदास गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, चक्रवर्ती राजगोपालाचारी, व्हेरियर एल्विन, हमीद दलवाई या १९ विचारवंतांच्या व्यक्तिरेखा व वैचारिक भूमिका यांचा एकाच ग्रंथातून परिचय करून देणारं व त्यातून भारताची वैचारिक जडणघडण स्पष्ट करणारं पुस्तक...

 • Book: Aadhunik Bharatache Vicharstambha
 • ISBN: 978-93-86493-25-5
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, राजकारण-समाजकारण / Social - Political
 • पाने: 600
 • आकार: Demi
 • कव्हर: हार्डबाउंड
 • Search Keywords: Ramchadra Guha, India, History, Independence, Freedom fighters