थोरा-मोठ्यांचं बालपण संच / Thora-Motyancha Balpan Sanch
325.00 INR

थोरा-मोठ्यांचं बालपण संच / Thora-Motyancha Balpan Sanch

Specifications

 • आपण भविष्यात कोण होऊ, काय करू

  याची बीजं बरेचदा आपल्या बालपणातल्या,

  अत्यंत संवेदनशील मनावर रुजलेली असतात.

  मोठ्या व्यक्तीच्या बालपणाची रंजक पद्धतीने

  ओळख करून देऊन, प्रेरणा देणारा...

  ३ पुस्तकांचा संच

  कलामांचं बालपण

  अभ्यासावरचं कलामांचं प्रेम, शिक्षकांविषयी असलेला आदर,

  आई-वडलांविषयी असलेला जिव्हाळा, जिज्ञासूवृत्ती,

  कष्टाळूवृत्ती, ध्यास आणि अध्यात्मिक प्रवृत्ती...

  एका तपस्वी संशोधकाच्या अनुभवांचं विश्व

  बालपणीच्या किश्श्यांमधून उलगडून दाखवणारं पुस्तक...

  थोरांचं बालपण

  या पुस्तकात राजकारण, विज्ञान, पर्यावरण, कला, साहित्य,

  समाजसेवा, अध्यात्म व क्रीडा या विविध क्षेत्रांतील;

  ४० व्यक्तिमत्त्वांचं बालपण त्यांच्या लहानपणचे प्रभाव

  टाकणारे काही प्रसंग, काही आठवणी देत चितारलं आहे.

  आमचं बालपण

  या पुस्तकामध्ये सहा कलावंत आपल्या शैशवातील

  आठवणींना उजाळा देत आहेत. मोठेपणी ज्या कलाक्षेत्रात

  विपुल यश कमावलं त्या कलेविषयी गोडी कशी निर्माण

  झाली याचं हृदगत ते तुम्हाला सांगत आहेत.

 • Book: Thora-Mothyancha Balpan Sanch
 • ISBN: 978-93-86493-52-1
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, चरित्रपर / Biographical, माहितीपर / Informative, बाल-कुमार / Children, पुस्तक संच / Combo Sets
 • आकार: Demi
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: Balpan, ChildHood, kalam, set