हृषीकेश गुप्ते संग्रहिका | Hrushikesh Gupte Sangrahika

Offer Price

300.00 INR
360.00 INR

हृषीकेश गुप्ते संग्रहिका | Hrushikesh Gupte Sangrahika ३ पुस्तकांत... २ लघुकादंबऱ्या, २ दीर्घ कथा

हृषीकेश गुप्ते

Specifications

  • स्थलकालाची रोचक, अद्भुत आणि रम्य सफर

    घडवणारी, मराठी रूपककथांच्या दालनात

    मोलाची भर घालणारी लघुकादंबरी... काळजुगारी

     

    पारंपरिक कथांचे रचनाबंध वापरून

    स्त्री-पुरुष संबंधांतले आदिम पदर उलगडणाऱ्या

    दोन अनोख्या दीर्घ कथा...परफेक्टची बाई फोल्डिंगचा पुरुष

     

    गूढ रहस्याच्या परिघाभोवती क्रौर्य आणि करुणेचे

    अस्तर ल्यालेली, अंताला सर्वकालिक सामाजिक आशयाच्या

    वेगळ्या उंचीला पोहोचवणारी लघुकादंबरी...हाकामारी

  • Book: Hrushikesh Gupte Sangrahika
  • ISBN: 978-93-89458-05-3
  • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, ललित / Literature, पुस्तक संच / Combo Sets
  • आकार: 5x7
  • कव्हर: पेपरबॅक
  • Search Keywords: Rushikesh Gupte, Kaljugari, Hakamari, Perfectchi Bai, Foldingcha Purush, katha, Fiction, kadambari, Sangrahika