वाचा जाणा करा संच | Vacha Jana Kara Sanch

Offer Price

338.00 INR
450.00 INR

वाचा जाणा करा संच | Vacha Jana Kara Sanch ९ पुस्तकांचा संच

कविता महाजन

Specifications

 • सिद्धहस्त लेखिका कविता महाजन यांनी

  नाक, कान, डोळे, डोकं, हात-पाय, पोट

  यांसारख्या अवयवांची माहिती, त्यांविषयीच्या म्हणी

  आणि वाक्प्रचार, शाब्दिक गमतीजमती

  . गोष्टी रंजक कथारूपात गुंफून सांगितल्या आहेत.

  मुलांची भाषिक कौशल्यं विकसित व्हावीत म्हणून

  प्रत्येक पुस्तकात मुलांसाठी अभ्यासही दिला आहे.

  मैत्रेयीच्या या गोष्टी वाचा, माहिती जाणून घ्या

  आणि त्यासोबत थोडा अभ्यासही करा!

 • Book: vacha Jana Kara Sanch
 • ISBN: 978-93-86493-89-7
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, बाल-कुमार / Children, पुस्तक संच / Combo Sets
 • आकार: Demi
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: Kavita Mahajan, Children's, Stories, Nose, ears, eyes, hand, legs, Maitreyee