मुलांसाठी गिर्यारोहण | Mulansathi Giryarohan

Offer Price

60.00 INR
75.00 INR

मुलांसाठी गिर्यारोहण | Mulansathi Giryarohan ट्रेकिंग, माउंटेनिअरिंगचे सुरवातीचे धडे

उमेश झिरपे

Specifications

 • भटकंती करायला कुणाला आवडत नाही?

  स्वच्छ मोकळी हवा, झाडं, नद्या पाहत

  मनसोक्त फिरणं ही अगदी आनंदाची गोष्ट असते.

  डोंगर-दऱ्यांतून किंवा जंगलात भटकायला तुम्हाला आवडतं ना?

  ट्रेकिंग करताना कित्ती नवीन गोष्टी कळतात, माहिती आहे?

  वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांपासून...

  झाडं-वेली-पक्षी, नद्या, मातीचे प्रकार...

  एक नवी दुनियाच तुमच्यासमोर उभी राहते.

  गिर्यारोहण म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते,

  त्यासाठी कोणती पूर्वतयारी करावी लागते,

  कोणत्या साधनांची आवश्यकता असते,

  याबाबत निष्णात गिर्यारोहक आणि

  एव्हरेस्टसह अनेक गिर्यारोहण मोहिमांचे लिडर

  उमेश झिरपे यांनी केलेलं हे मार्गदर्शन...

  मुलांसाठी गिर्यारोहण

 • Book: Mulansathi Giryarohan
 • ISBN: 978-93-86493-71-2
 • Book Category: बाल-कुमार / Children
 • पाने: 44
 • आकार: Demi
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: Bhatkanti, tracking, Giryarohan, umesh Zirpe, Mountaineering