भगवदगीता : गांधीजींच्या चिंतनातून | Bhagvadgita Gandhijinchya Chintanatun

Offer Price

250.00 INR
300.00 INR

भगवदगीता : गांधीजींच्या चिंतनातून | Bhagvadgita Gandhijinchya Chintanatun महात्मा गांधी यांनी जनसामान्यांसाठी भगवदगीतेचं केलेलं नेमकं विवेचन

महात्मा गांधी

अनुवाद :

भगवान दातार

Specifications

 • ‘महाभारत’ या ग्रंथातील मुगुटमणी म्हणजे ‘भगवदगीता’! भगवदगीतेने शतकानुशतकं अनेक विचारवंतांना आणि आध्यात्मिक चिंतकांना भुरळ घातली आहे. अनेकांनी गीतेचा अर्थ आणि रोजच्या आयुष्यातील प्रश्नं यांच्यातील नातं शोधायचा प्रयत्न केला आहे.

  पण या पुस्तकाचं वेगळेपण म्हणजे आयुष्यभर ज्यांनी अहिंसेची कास धरली, त्या महात्मा गांधी यांनी या पुस्तकात कौरव-पांडवांतील युद्धाचं रुपक मांडत सांगितलेल्या गीतेवर स्वत:चं विवेचन मांडलंय.

  अनासक्ती योग, कर्मयोग आणि सत्यपालन या गीतेतल्या महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकत यातल्या सर्व अध्यायांवर असलेलं गांधीजींचं हे चिंतन एक वेगळा आयाम समोर मांडतं. आजच्या काळाशी गीताविचाराचा संदर्भ जोडणारं महात्मा गांधी यांचं प्रगल्भ चिंतन - भगवदगीता : गांधीजींच्या चिंतनातून 

 • Book: Bhagwatgeeta Gandhijinchya Chintanatun
 • ISBN: 978-93-86493-93-4
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, ललित / Literature
 • पाने: 280
 • आकार: Demi
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: Bhagwadgeeta, mahatma gandhi, bhagawan Datar, mahabharat