बाळंतपणानंतरचा फिटनेस फंडा | Balantapananantaracha Fitness Funda

Offer Price

125.00 INR
150.00 INR

बाळंतपणानंतरचा फिटनेस फंडा | Balantapananantaracha Fitness Funda स्ट्रेस मॅनेजमेंट, व्यायाम-योगासनं, डाएट, उपयुक्त टिप्स

नमिता जैन

अनुवाद :

डॉ. अरुण मांडे

Specifications

 • बाळंतपणानंतर वाढलेल्या वजनाची चिंता भेडसावतेय? पुन्हा आधीसारखंच शेपमध्ये यायचंय?...
  तर मग, २५ वर्षांहून अधिक काळ फिटनेसतज्ज्ञ म्हणून काम केलेल्या नमिता जैन यांचं हे पुस्तक तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरेल.
  या पुस्तकात जैन यांनी बाळंतपणानंतर वजन का वाढतं, ते आटोक्यात आणण्यासाठी कोणते व्यायाम करायचे, आहार कसा घ्यायचा आदी गोष्टींचा तपशीलवार प्लॅन दिला.
  - ऊर्जादायी, वजन कमी करण्यासाठीच्या व्यायाम प्रकारांची चित्रांसह माहिती व सोपी तंत्रं.
  - स्तनपानाच्या योग्य पद्धती, बाळंतपणात आईला आवश्यक असणारी जीवनसत्त्वं, खनिजं आणि एकूणच पौष्टिक आहाराविषयीची सर्व माहिती.
  - बाळंतपणातले ताण, औदासीन्य, अपूर्ण झोप, दुखरे स्तन, पाठदुखी, कोरडी त्वचा अशा अनेक समस्यांवरचे उपाय.
  - व्यायामाइतकीच महत्त्वाची असलेली विश्रांती घेण्यासाठी शरीर देत असलेल्या सूचना कशा ओळखाव्यात याबाबतचे बहुमोल सल्ले.
  धावपळीच्या रूटीनमध्ये अडकलेल्या पहिलटकरणीस वजन कमी करण्यासोबतच, मानसिक स्वास्थ बहाल करणारं... ‘बाळंतपणानंतरचा फिटनेस फंडा’ असा आत्मविश्वास देणारं पुस्तक!

 • Book: Balantapananantaracha Fitness Funda
 • ISBN: 0596006810
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, माहितीपर / Informative, आरोग्य / Health
 • पाने: 178
 • Weight (gms): 200
 • आकार: demy
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: balantapananantaracha fitness, pregnancy, diet, excercise