ऊन | OON

Offer Price

250.00 INR
300.00 INR

ऊन | OON

विश्राम गुप्ते

Specifications

 • ‘चेटूक’, ‘ऊन’ आणि ‘ढग’ ह्या त्रिधारेतील ‘ऊन’ ही दुसरी कादंबरी.

  स्त्री-पुरुष प्रेमातला संवाद विसंवादात रुपांतरीत झाल्यानंतर दिघ्यांच्या घराला घोर लागतो. पण रोजचं जगणं कोणाला चुकलं आहे? ते सर्वव्यापी उन्हात सुरूच राहतं.

  इथे भेटणारी बाया-माणसं आणि मुलं जगण्याच्या नादावर डोलत मोठी होतात. खूप काही कमावतात, खूप सारं गमावतात. राणी आणि वसंताची दोन्ही मुलं प्रकाश आणि विकास कौटुंबिक प्रेमाची ऊब कमावतात. ऊन या उबेचा लख्ख उत्सव आहे. संक्रमण काळात कौटुंबिक प्रेम हे मूल्यं टिकून राहावं ही ‘ऊन’ची आकांक्षा आहे

 • Book: OON
 • ISBN: 978-93-89458-13-8
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, ललित / Literature
 • पाने: 228
 • आकार: Demi
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: Oon, Fiction, Vishram Gupte, Kadambari