उद्योग संच | Udyog Sanch
550.00 INR

उद्योग संच | Udyog Sanch यशस्वी उद्योगाची गुरुकिल्ली

सुरेश हावरे

Specifications

 • कल्पनेच्या आधारावर तंत्रज्ञानाच्या मदतीनेन भूतो असे, अमर्याद विस्तारक्षम नवोद्योग निर्माण करण्याची क्षमता असलेल्या भारतभरातील तरुणांसाठी...

  उद्योग तुमचा...पैसा दुसऱ्याचा

  उद्योगाची उभारणी, आखणी व अंमलबजावणी, ब्रँिंडग,रिलेशन, उद्योगाचं बजेट, प्लॅनिंग व ग्रोथ... नवउद्योजकांसाठी किंवा उद्योगात प्रगती साधायची इच्छा असणाऱ्या सर्व तरुणांसाठी अनुभवाचे बोल...

  उद्योग करावा ऐसा...

  अनेक यशस्वी `बिझनेस बाजीगरांनी' दाखविलेले जिद्द, मेहनत, ध्यास, प्रामाणिकपणा आणि कर्तृत्व असे गुण तरुणांमध्ये रुजवण्यासाठी हावरे यांनी या बिझनेस बाजीगरांशी संवाद साधून तयार केलेलं पुस्तक...

  स्टार्टअप मंत्र

  तरुणाईच्या स्वप्नांना आणि आकांक्षांना मिळालेली एक नवी दिशा म्हणजे स्टार्टअप. एखाद्या संकल्पनेवरून प्रत्यक्ष उद्योग कसा उभारावा याचे अनुभवसिद्ध धडे देणारे...‘स्टार्टअप मंत्र'!

 • Book: Udyog Sanch
 • ISBN: 978-93-89458-38-1
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, माहितीपर / Informative, व्यक्तिमत्त्व विकास / Self-Help, पुस्तक संच / Combo Sets
 • आकार: Demi
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: Surush haware, udyog, Business, Startup, Youth