अनलॉक मालिका | Unlock Malika

Offer Price

250.00 INR
300.00 INR

अनलॉक मालिका | Unlock Malika जनसामान्यांसाठी अचूक व नेमकी माहिती

डॉ. धनंजय केळकर, डॉ. समीर जोग / डॉ. लिली जोशी / डॉ. विजया फडणीस / रेणू दांडेकर

Specifications

 • ‘करोना’काळात आत्मविश्वास देणाऱ्या

  ४ पुस्तकांची अनलॉक मालिका

   

  दैनंदिन जीवन सुरक्षित व सुखकर करण्यासाठी

  तज्ज्ञांची खास पुस्तकं...

   

  १. 'करोना'सोबत जगताना - डॉ. धनंजय केळकर, डॉ. समीर जोग 

  २. प्रतिकार शक्ति कशी वाढवाल? - डॉ. लिली जोशी 

  ३. करोनाकाळातील मानसिक आरोग्य - डॉ. विजया फडणीस 

  ४. करोनाकाळातील कल्पक पालकत्व - रेणू दांडेकर 

   

  पुढील काही काळ तरी करोनासह जगावं लागणार...

  मग निदान नेमक्या व विश्वासार्ह माहितीने करोनापासून

  संरक्षण मिळवूया आणि आत्मविश्वासाने जगूया... 

 • Book: Unlock Malika
 • ISBN: 978-93-89458-25-1
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, माहितीपर / Informative, आरोग्य / Health, पुस्तक संच / Combo Sets
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: Corona, dr. Dhananjay Kelkar, Dr. Sameer Jog, dr. Lily Joshi, Coronasobat Jagatana..., Pratikarshakti Kashi Vadhaval?, Immunity Power, Health, Children, Manasik Aarogya, Mentel Stress, Dr.Vijaya Phadnis, Kalpak Palakatwa, Parenting, Renu Dandekar