अगस्ती इन ऍक्शन संच   | AGASTI IN ACTION SET

Offer Price

300.00 INR
360.00 INR

अगस्ती इन ऍक्शन संच | AGASTI IN ACTION SET

श्रीकांत बोजेवार

Specifications

  • रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं... कुठेतरी काहीतरी घडलंय...अगस्ती इज इन ऍक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, 'हॅट्स ऑफ यार अगस्ती!'

  • Book: AGASTI IN ACTION SET
  • ISBN: 978-93-89458-28-2
  • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, ललित / Literature, पुस्तक संच / Combo Sets
  • आकार: 120x180
  • कव्हर: पेपरबॅक
  • Search Keywords: Fiction, Shrikant Bojewar, Thriller stories, Rahasyakatha, Agasti In Action