अंधाराचं गाव | Andharacha Gaon
80.00 INR

अंधाराचं गाव | Andharacha Gaon

स्वाती राजे

Specifications

 • ही गोष्ट जादूची.

  जादूची. राक्षसाची. अंधाराची आणि

  सुंदर निळ्या स्वप्नपक्ष्याची.

  अंधाराच्या गावात होता अंधाराच अंधार सारा!

  राक्षसाच्या सावलीनं सारा उजेडच गिळलेला!

  उजेड पुन्हा मिळवायचा धिटुकल्या साऊने केला निश्चय.

  आलं का यश त्यात तिला?

  गोष्ट जादूची. पण धीट साऊच्या खऱ्याखुऱ्या लढाईची!

  जादुची वास्तववादाची ही लहानांसाठी आणि

  तितकीच मोठ्यांसाठीचीही सुंदर कहाणी...

 • Book: Andharacha Gaon
 • ISBN: 978-93-86493-76-7
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, बाल-कुमार / Children
 • पाने: 20
 • आकार: 8x8
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: Swati Raje, chandramohan kulkarni, Children's, Stories