प्रेम...
एक संकल्पना,
कौटुंबिक नातेसंबंध,
आणि
व्यक्तिगत जाणिवांचा
खोलवर शोध...
हे आहे
या त्रिधारेचे सूत्र.
अभिजात
कथनवैशिष्ट्यं असलेली
विश्राम गुप्ते लिखित
संग्राह्य कादंबरीत्रयी...
|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||