लव्ह इन टाइम ऑफ करोना | Love in Time of Corona

Offer Price

168.00 INR
250.00 INR

लव्ह इन टाइम ऑफ करोना | Love in Time of Corona कथा प्रेमाच्या... कथा ओढीच्या...

८ लिहिते लेखक

Specifications

 • सहभागी कथालेखक :
  नीरजा, श्रीकांत बोजेवार, गणेश मतकरी, प्रवीण धोपट, मनस्विनी लता रवींद्र, प्रणव सखदेव, परेश जयश्री मनोहर, हृषीकेश पाळंदे
   
  एका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं... Standstill! 
  या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल? 
   
  ८ लिहिते लेखक... त्यांच्या खास ८ कथा... 
   
  कथा नव्याने फुलणाऱ्या प्रेमाच्या... शेवटच्या भेटीच्या... गावाकडच्या ओढीच्या... साठीत गवसलेल्या प्रेमाच्या...
   
  करोनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रेम’ ही संकल्पना कवेत घेणार्‍‍‍या कथांचा संग्रह... लव्ह इन द टाइम ऑफ करोना
 • Book: Love in The Time of Corona
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, ललित / Literature
 • पाने: 208
 • आकार: डेमी

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue