स्वानुभवी शिवणकला | Svanubhavi Shivankala
180.00 INR

स्वानुभवी शिवणकला | Svanubhavi Shivankala

मंगला राजवाडे

Specifications

  • ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या मंगला राजवाडे या शिवणकलेत जशा पारंगत आहेत, याचप्रमाणे शिवणकाम शिकविण्याची कलाही त्यांना चांगली अवगत आहे. म्हणूनच त्यांचे हे पुस्तक शिवणकला शिकणार्‍यांसाठी वैशिष्टयपूर्ण ठरणार आहे. या पुस्तकात त्यांनी स्त्रिया, पुरुष व लहान मुलं यांच्या कपडयांचे अनेकविध प्रकार दिले आहेत. सर्व माहिती सविस्तरपणे, आकृत्यांसह व सोप्या पद्धतीने सांगितली आहे. त्याबरोबर मापेही काटेकोरपणे दिलेली आहेत. शिवणकला अवगत असणे केव्हाही चांगले. त्यासाठी हे पुस्तक आपणास उत्कृष्टरीत्या मार्गदर्शन करेल एवढे निश्‍चित!

  • Book: Svanubhavi Shivankala
  • ISBN: 978-81-86184-69-1
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती
  • Book Category: विणकाम – छंद / Knitting - Craft
  • पाने: 184
  • Weight (gms): 320
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Mangala Rajwade, Svanubhavi Shivankala

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue