क्रोशाचे विणकाम भाग - २ | Croshache Vinakam Part-2
100.00 INR

क्रोशाचे विणकाम भाग - २ | Croshache Vinakam Part-2 एका सुईवरील लोकरीचे नावीन्यपूर्ण विणकाम

प्रतिभा काळे

Specifications

  • योग्य मार्गदर्शन मिळाल्यास एक सुई लोकरीतून काय करामत घडवू शकते याचे प्रत्यंतर ‘क्रोशाचे विणकाम’ या पुस्तकाने दाखवून दिले आहे. पहिल्या भागाप्रमाणे याही भागात रंगीत छायाचित्रं दिली आहेत. अजून वेगवेगळ्या प्रकारच्या विणींचे प्रकार उदा. राहुल, अर्जुन, आयेषा, सुजाता, सिमरन, माधवी दिले आहेत. १ ते २ महिन्यांच्या बाळासाठी मोजे, टोपडी, स्वेटर, लहान मुलांसाठी स्वेटर, तरुणांसाठी जाकीट आणि स्त्रियांसाठी शालीचे प्रकार आकृत्यांच्या व फोटोंच्या साहाय्याने सोप्या भाषेत समजावून दिले आहे.

  • Book: Croshache Vinakam Part-2
  • ISBN: 978-81-86184-40-0
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती
  • Book Category: विणकाम – छंद / Knitting - Craft
  • पाने: 104
  • Weight (gms): 140
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Pratibha Kale, Croshache Vinakam Part-2

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue