उपयुक्त कला-छंद | Upayukta Kala-Chhanda
100.00 INR

उपयुक्त कला-छंद | Upayukta Kala-Chhanda विविध कला-छंद जोपासण्यासाठी व घर सुशोभित करणाऱ्या विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी सचित्र मार्गदर्शन

प्रतिभा काळे

Specifications

  • कला-छंदांची आवड असली व या कला-छंदातून निर्माण झालेल्या कलात्मक वस्तुंनी जर आपले घर सुशोभित असले, तर ते एक समृद्धतेचेच लक्षण होय. कलाकुसर व छंद यांची आयुष्यभर जोपासना करणार्‍या प्रथितयश लेखिका प्रतिभा काळे यांनी या नव्या पुस्तकात विविध कलांचे सविस्तरपणे व सोप्या पद्धतीने सचित्र मार्गदर्शन केले आहे. आपल्यातील कला विकसित करण्यासाठी व विविध कलात्मक वस्तू बनविण्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे.

  • Book: Upayukta Kala-Chhanda
  • ISBN: 978-81-86184-61-5
  • Book Category: विणकाम – छंद / Knitting - Craft
  • पाने: 106
  • Weight (gms): 120
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Pratibha Kale, Upayukta Kala-Chhanda

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue