आकर्षक विणकाम | Aakarshak Lokariche Vinakam
100.00 INR

आकर्षक विणकाम | Aakarshak Lokariche Vinakam लहान मुलांसाठी दोन सुईंवरील लोकरीच्या विणकामाचे नवनवीन प्रकार

शकुंतला जोशी

Specifications

  • लहानपणीच निर्माण झालेली विणकामाची आवड शकुंतला जोशी यांनी आयुष्यभर जोपासली, त्यात प्राविण्य मिळविले. छंद म्हणून सुरुवात झाली आणि विणकाम एक कला म्हणून ती विकसित होत गेली. नव्या-नव्या अत्यंत आकर्षक अशा विणींचे केवळ लहान मुलांसाठी विविध प्रकार त्यांनी या पुस्तकात दिले आहेत. प्रमुख वैशिष्टये : १. आकर्षक फॅशनचे कपडे / वस्तू २. लोभस नाजूक विणी ३. आकर्षक रंगसंगती ४. सोप्या शैलीतील लिखाण ५. जास्तीत जास्त सू्चना ६. प्रत्येक वस्तूचे सुंदर, सुस्पष्ट छायाचित्र

  • Book: Aakarshak Lokariche Vinakam
  • ISBN: 978-81-86184-41-7
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती
  • Book Category: विणकाम – छंद / Knitting - Craft
  • पाने: 95
  • Weight (gms): 120
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Shakuntala Joshi, Aakarshak Lokariche Vinakam

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue