Flashback / फ्लॅशबॅक

Offer Price

350.00 INR
400.00 INR

Flashback / फ्लॅशबॅक भारतीय व पाश्चिमात्य चित्रसृष्टीचा 'कॅलिडोस्कोप'

संपादन : सतीश जकातदार वंदना भाले

Specifications

  • वि. स. खांडेकर, भाऊ पाध्ये, विजय तेंडुलकर अशा अनेक साहित्यिकांनी...
    गजानन जागिरदार, सत्यजित राय अशा चित्रपटसुष्टीतील दिग्गजांनी...
    अरुण अंतरकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी अशा अनेक समीक्षकांनी...
    चित्रपटसुष्टीतले अभिनेते, संगीतकार, दिग्दर्शक, निर्माते यांची रेखाटलेली व्यक्तिचित्रण, वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांची केलेली आस्वादक समीक्षा आणि हिंदी, मराठी, पाश्चिमात्य चित्रसृष्टी असा आहे. माणूस साप्ताहिकातील निवडक लेखांच्या (१९६१ ते १९८६) या संकलनाचा एकंदर पैस...
    आणि म्हणूनच हा आहे चित्रसृष्टीचा कॅलीडोस्कोपिक फ्लॅशबॅक !

  • Book: Flashback
  • ISBN: -
  • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, माहितीपर / Informative
  • आकार: Odd
  • कव्हर: हार्डबाउंड
  • Search Keywords: Flash, Western, sangeet, Music, Back, Film,

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue