स्मार्टपणे व्हा कॅशलेस | Smartpane Vha Cashless
125.00 INR

स्मार्टपणे व्हा कॅशलेस | Smartpane Vha Cashless आपले आर्थिक व्यवहार निर्धास्तपणे `कॅशलेस' पद्धतीने करण्यासाठी सचित्र मार्गदर्शन

प्रणव सखदेव

Specifications

 • देसाई काका-काकूंकडे डेबिट कार्ड तर होतं, पण ते कसं वापरायचं हे त्यांना माहिती नव्हतं. खरंतर, माहिती नसण्यापेक्षा त्यांच्या मनात कार्ड वापरण्याविषयी भीती होती. मग एके दिवशी त्यांना सोसायटीतल्या हास्यक्लबमधल्या देशमुखकाकांनी एक पुस्तक भेट दिलं. या पुस्तकात पुढील विषय सचित्र समजावून सांगितले होते –
   * क्रेडिट/डेबिट कार्डाचा वापर करून ऑनलाइन खरेदी कशी   
      करायची? कार्ड स्वाइप करताना काय करायचं?
   * रेल्वेचं कवा सिनेमाचं तिकिट ऑनलाइन कसं बुक करायचं?
      ऑनलाइन वीज बिल कसं भरायचं?
   * NEFT/ RTGS, UPI  इत्यादी सेवा कशा वापरायच्या?
   * इंटरनेट  बँकिंग व मोबाइल बँकिंगमधल्या सुविधा कोणत्या,
      त्या कशा वापरायच्या?
   * सशक्त पासवर्डस कसे तयार करायचे?
   * ई-वॉलेट्समध्ये पैसे कसे भरायचे आणि ते कसे वापरायचे?
   * लघु व मध्यम उद्योजकांनी कॅशलेस व्यवहार करण्यासाठी
      कोणती साधनं घ्यायची?
   * सुरक्षेच्या दृष्टीने मार्गदर्शक सूचना, इत्यादी
  या पुस्तकातल्या टिप्स आणि मार्गदर्शनामुळे देसाई काका-काकू निर्धास्तपणे कॅशलेस व्यवहार करू लागले. तेव्हा त्यांच्यासारखंच आजच्या स्मार्टयुगात या पुस्तकाच्या सोबतीने तुम्हीही स्मार्टपणे व्हा कॅशलेस !

 • Book: Smartpane Vha Cashless
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, माहितीपर / Informative
 • पाने: 92
 • Weight (gms): 100
 • आकार: demy
 • कव्हर: पेपरबॅक
 • वयोगट: सर्वांसाठी
 • Search Keywords: cashless shopping, plastic money, UPI, paytm,credit card, debit card, online banking, mobile banking, POS machine

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue