सुसंवाद सहकार्‍यांशी | Susanvad Sahakaryanshi
120.00 INR

सुसंवाद सहकार्‍यांशी | Susanvad Sahakaryanshi नोकरीत बढतीसाठी व यशस्वी व्यवसायासाठी

एम.के.रूस्तमजी
सी. नॉर्थकोट पार्किन्सन

अनुवाद :

अविनाश भोमे

Specifications

  • या मनोहारी पुस्तकात केलेलं मार्गदर्शन, सिध्दीप्रेरणा, सुसंवाद, सौजन्य आणि सहभाग या चतु:सूत्रीचं बारीकसारीक गोष्टीत कसं अवलंबन करावं याचे खर्‍याखुर्‍या उदाहरणांसकट केलेलं चित्रण सर्वांना अंतर्मुख करावयास लावतं. ''मानवी संबंध व परिणामकारक व्यवस्थापन'' ह्या किचकट विषयाचं गुपित ह्या पुस्तकाच्या प्रत्येक पानावर खुमासदार चित्रांनी अन अत्यंत उपयुक्त सूचनांनी अगदी सहजपणे उकलले आहे,सोपं करून सांगितले आहे. व्यावसायिकांसाठी व सर्वसामान्य माणसांसाठीही अशा पुस्तकाची गरज आहे.

  • Book: Susanvad Sahakaryanshi
  • ISBN: 978-81-86184-02-8
  • Book Category: माहितीपर / Informative, व्यक्तिमत्त्व विकास / Self-Help
  • पाने: 144
  • Weight (gms): 140
  • आकार: डेमी
  • Search Keywords: mk rustomji, C. Northcote Parkinson, Avinash Bhome, Susanvad Sahakaryanshi

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue