मैत्री संस्कृतशी | Maitri Sanskrutashi
250.00 INR

मैत्री संस्कृतशी | Maitri Sanskrutashi

तन्मय केळकर

Specifications

 • हे पुस्तक कोणासाठी?
      हसत-खेळत 'enjoy' करत संस्कृत शिकू / शिकवू इच्छिणा‍र्‍या कोणासाठीही! त्यासाठी संस्कृतचा गंधही नसला, अगदी मराठी व्याकरणाचीसुद्धा  फारशी ओळख नसली तरीही स्वागतच...!
  पुस्तकाची वैशिष्ट्ये
      * वाचकांशी सतत संवाद साधणारी साधी, सोपी खेळकर भाषा
      * ‘संस्कृत · अवघड पाठांतर’ हा समज मोडीत काढण्याचा प्रयत्न
      * रंजक किस्से, विनोद यांचा जागोजागी वापर
          (एके ठिकाणी संस्कृतमध्ये ‘ I love you ’ कसं म्हणावं हेही दिलंय – त्याचा गैरवापर मात्र टाळावा.)
      * नियमित म्हटल्या जाणार्‍या काही धार्मिक श्लोकांचे अर्थ
      * दैनंदिन वापरातले कित्येक मराठी शब्द कसे तयार झाले त्याचा मनोरंजक उलगडा
      * संस्कृतच्या आधारे मराठीत नवीन शब्द तयार करण्याची ‘रेसिपी’
      * संस्कृतचा संगणकशास्त्राशी नेमका संबंध काय यावर प्रकाश

 • Book: Maitri Sanskrutachi
 • ISBN: 978-81-932336-7-2
 • Book Category: माहितीपर / Informative, व्यक्तिमत्त्व विकास / Self-Help, बाल-कुमार / Children, इतर / Other
 • पाने: 264
 • Weight (gms): 300
 • आकार: demy
 • कव्हर: पेपरबॅक
 • वयोगट: सर्वांसाठी
 • कोणासाठी उपयुक्त: शिक्षक
 • Search Keywords: sanskrut study, sanskrut learning, tanmay kelkal, sanskrut grammer, sanskrut language

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue