प्रार्थनासमाजाचा इतिहास | Prarthanasamajacha Itihas

Offer Price

850.00 INR
950.00 INR

प्रार्थनासमाजाचा इतिहास | Prarthanasamajacha Itihas

मूळ लेखक व संपादक द्वारकानाथ गोविंद वैद्य
द्वितीयावृत्ती संपादक राजा दीक्षित

Specifications

 • धर्मजागृती, राष्ट्रजागृती, सामाजिक जागृती, कोणत्याही जागृतीबद्दल आदर व प्रेम बाळगणाऱ्या कोणाही गृहस्थास हा ग्रंथ उदबोधक व वाचनीय ठरेल... पुढेमागे राष्ट्रधर्म होण्यास जर कोणता धर्म लायक असेल तर तो हाच, अशी कल्पना मनात उद्भवल्यावाचून राहत नाही...

  - ज्ञानप्रकाश

  आधुनिक भारताच्या प्रबोधनाचा अभ्यास करणारे इतिहास-संशोधक, समाजशास्त्रज्ञ, साहित्याभ्यासाक, सामाजिक कार्यकर्ते आणि जिज्ञासू वाचक या सर्वांना उपयुक्त ठरेल असा हा ग्रंथ आहे

 • Book: Prarthanasamajacha Itihas
 • ISBN: ९७८-८१-९३४७०९-४-७
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, राजकारण-समाजकारण / Social - Political, माहितीपर / Informative
 • पाने: 662
 • आकार: custom
 • कव्हर: हार्डबाउंड
 • Search Keywords: History, Itihas, Prarthana, Samaj, Samajik, Dharmik, Vaidya, dikshait

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue