प्रज्ञावंत भारतीय | Pradnyavant Bharatiya

Offer Price

105.00 INR
140.00 INR

प्रज्ञावंत भारतीय | Pradnyavant Bharatiya मानवी जीवन समृद्ध करणारे

अरविंद वैद्य

Specifications

 • गेल्या काही शतकांत असे काही प्रज्ञावंत होऊन गेले आहेत, ज्यांनी आपली बुद्धी पणाला लावत अतिशय प्रतिकूल वातावरणात विविध क्षेत्रांत मूलभूत स्वरूपाचं काम करून ठेवलं आहे.
  त्यात संशोधक, विचारवंत, शास्त्रज्ञ, राजकारणी, समाजकारणी, तत्त्वज्ञ अशा सर्वांचाच समावेश होतो. त्यांच्या असामान्य योगदानाचं फलित म्हणजेच आपलं आजचं प्रगत जीवन!
  आपल्या वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक तसंच ऐहिक जीवनाला आकार देणार्‍या अशा काही असामान्य प्रज्ञावंतांचा हा जीवनपट...

  * जगन्नाथ तथा नाना शंकरशेट *  दादाभाई नौरोजी
  *  बाळ गंगाधर टिळक * लाला लजपत राय
  *  बिपिनचंद्र पाल * मोक्षगुंडम् विश्वेश्वरैय्या * मादाम कामा
  *  रवीन्द्रनाथ टागोर * दादासाहेब फाळके
  *  इ.व्ही. रामस्वामी नायकर * डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
  *  कॉ. श्रीपाद अमृत डांगे * जे.आर.डी. टाटा
  *  डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस * डॉ. होमी जहांगीर भाभा
  *  डॉ. दुर्गाबाई देशमुख * यशवंतराव बळवंतराव चव्हाण
  *  डॉ. वर्गिस कुरियन * बेंजामिन पेअरी पाल
  *  एम.एस. स्वामिनाथन * डॉ. कमला सोहोनी
  *  खान अब्दुलगफ्फार खान

 • Book: Pradnyavant Bharatiya
 • ISBN: ISBN 978-93-86493-12-5
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, चरित्रपर / Biographical, माहितीपर / Informative
 • पाने: 160
 • आकार: demy
 • कव्हर: पेपरबॅक
 • वयोगट: सर्वांसाठी
 • Search Keywords: Pradnyavant, ravindranath tagore, lala lajapatray, lokmanya tilak,dadasaheb falke, dadabhai nauroji

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue