इम्प्रेसिव्ह इंग्लिश | Impressive English
90.00 INR

इम्प्रेसिव्ह इंग्लिश | Impressive English

बी.के.गर्दे

Specifications

  • व्याकरणदृष्टया बरोबर असलेले इंग्रजी अनेकांना आत्मसात असते. परंतु सुयोग्य शब्दप्रयोग, इंग्रजीचे पैलू दाखविणारी वाक्यरचना, वाक्प्रचार इ. आपल्या लिहिण्या-बोलण्यात डोकावल्यास ते इंग्रजी, प्रभावी ठरणारे असेल. आवश्यकता असेल तेव्हा 'प्रभावी इंग्रजी'चा सहजपणे वापर करण्याच्या दृष्टीने या पुस्तकाची सोपी रचना करण्यात आली आहे. पुस्तकाची उपयुक्तता 0 नोकरीसाठी इन्टरव्ह्यू देताना आपले वेगळेपण सिध्द होईल. 0 नोकरीत बढतीची महत्त्वाकांक्षा बाळगणार्‍यांसाठी. 0 व्यावसायिकांना प्रभावी संभाषण व पत्रव्यवहारासाठी. 0 परभाषिक समाजात वावरताना व स्वत:च्या व्यक्तिगत विकासासाठी 0 इंग्रजी बोलू-लिहू इच्छिणार्‍यांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी. 0 चांगले इंग्रजी अंगवळणी पडण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी. 0 भाषेच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी. 0 कोणत्याही भाषणात, संभाषणात व लेखनात सर्वांना उपयुक्त.

  • Book: Impressive English
  • ISBN: 978-81-86184-42-4
  • Book Category: माहितीपर / Informative, व्यक्तिमत्त्व विकास / Self-Help
  • पाने: 148
  • Weight (gms): 140
  • आकार: डेमी
  • Search Keywords: B. K. Garde, Impressive English

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue