आपली मंगळागौर | Aapali Mangalagaur
75.00 INR

आपली मंगळागौर | Aapali Mangalagaur पूजा, कथा, गाणी, खेळ इत्यादी

सौ. वैजयंती केळकर

Specifications

  • मंगळागौरीचे खेळ, त्यातील गाणी, काव्ये हा एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवाच आहे. हा ठेवा जतन व्हावा, नव्या पिढीला, परदेशस्थांना मंगळागौर अधिक विविधतेने साजरी करता यावी या दृष्टीने सौ. वैजयंती केळकर यांनी मोठया कसोशीने आणि काटेकोरपणे सर्व माहिती संग्रहीत केली आहे. मंगळागौरीचे सामाजिक महत्त्व, पूजेची तयारी, व्रतकथा, पूजा, आरत्या आणि प्रामुख्याने अनेकविध खेळ,असंख्य पारंपरिक गाणी, उखाणे... अर्थात् मराठी संस्कृतीचा एक जतनशील ठेवा आपल्यासाठी- 'आपली मंगळागौर' या पुस्तकाच्या स्वरूपात!

  • Book: Aapali Mangalagaur
  • ISBN: 978-81-86184-35-6
  • Book Category: माहितीपर / Informative, इतर / Other
  • पाने: 88
  • Weight (gms): 80
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Vaijayanti Kelkar, Aapali Mangalagaur

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue