सोपे नैसर्गिक उपाय | Sope Naisargik Upaay
150.00 INR

सोपे नैसर्गिक उपाय | Sope Naisargik Upaay

डॉ.हरी कृष्ण बाखरू

अनुवाद :

कविता भालेराव

Specifications

  • अनेक छोटया-मोठया आजारांवर निसर्गोपचाराच्या आधारे घरच्याघरी उपाय होऊ शकतात.कित्येकदा या प्रयत्नांना आश्चर्यकारक असे यश प्राप्त होते. परंतु अशा प्रयत्नांसाठी अर्थातच शास्त्रशुध्द माहिती व योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक ठरते. राष्ट्रीय कीर्तीचे निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी या पुस्तकात विविध आजारांची मूळ कारणे, लक्षणे,त्यावरील उपचारांचे पर्याय व आवश्यक आहार याबाबतची माहिती सोप्या पध्दतीने दिली आहे.

  • Book: Sope Naisargik Upaay
  • आवृत्ती: पाचवी आवृत्ती
  • Book Category: आरोग्य / Health, महत्त्वाची पुस्तकं / Best Sellers
  • पाने: 216
  • Weight (gms): 200
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Dr. Hari krishna Bakhru, Kavita Bhalerao, Sope Naisargik Upaay

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue