संगोपन बाळ-गोपाळांचे | Sangopan Bal-Gopalanche

Offer Price

70.00 INR
100.00 INR

संगोपन बाळ-गोपाळांचे | Sangopan Bal-Gopalanche गर्भावस्थेपासून किशोरवयापर्यंतच्या मुलांचा आहार तसेच शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्य यासाठी पालकांचा मार्गदर्शक

डॉ. सुभाष आर्य

अनुवाद :

डॉ. अरूण मांडे

Specifications

  • डॉ. सुभाष आर्य हे भारतातील एक नामांकित बालरोगतज्ज्ञ आहेत. मुलांच्या आरोग्यासंदर्भात त्यांना ३५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आहे. किचकट, गुंतागुंतीच्या समस्या व त्यावरील उपाय सोप्या पध्दतीने समजविण्याची कलाही त्यांना अवगत आहे. त्यामुळे ज्ञान व अनुभवावर आधारित असलेली ही माहिती आपणास प्रत्यक्ष कृतीत आणता येईल. या पुस्तकात मातेचे गरोदरपण तसेच नवजात अर्भक ते किशोरवयापर्यंतच्या मुलांच्या संगोपनाविषयी सर्वांगीण माहिती आहे. मुलांच्या आहार व आरोग्याबाबत तसेच त्यांच्या संतुलित शारीरिक, मानसिक व भावनिक विकासाबाबत मार्गदर्शन आहे. मुलांचे नेहमी उद्भवणारे आजार, त्यांच्या तक्रारी व समस्यांबाबत उपाययोजनाही आहे. सुदृढ व आनंदी मूल घडविण्यासाठी आत्मविश्वास देणारे हे पुस्तक पालकांसाठी मौल्यवान ठरावे.

  • Book: Sangopan Bal-Gopalanche
  • ISBN: 978-81-86184-70-7
  • आवृत्ती: पाचवी आवृत्ती
  • Book Category: सवलत योजना / Offers, आरोग्य / Health
  • पाने: 152
  • Weight (gms): 150
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Dr. Subhash Acharya, Dr. Arun Mande, Sangopan Bal-Gopalanche

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue