फिटनेस सेट (आरोग्य व स्वास्थ्यासाठी ४ अभिनव पुस्तकं) | Fitness Set ( Set of 4 Books )

Offer Price

500.00 INR
600.00 INR

फिटनेस सेट (आरोग्य व स्वास्थ्यासाठी ४ अभिनव पुस्तकं) | Fitness Set ( Set of 4 Books ) वय कितीही असो फिटनेसचं महत्त्व सर्वांसाठी

डॉ. अरुण मांडे

अनुवाद :

डॉ. अरूण मांडे

Specifications

  • आजकालच्या जीवनात 'फिटनेस'ला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घरातील तरुण, मध्यमवयीन व वयस्क सर्वांनाच शरीर व मन 'फिट' ठेवण्याचे सोपे मंत्र देणारी ४ अभिनव पुस्तकं...

    १. चाला...'फिट' राहा - लेखक : लेस स्नोडॉन, मॅगी हॅम्फेरीस चालण्याचा व्यायाम टप्प्याटप्प्याने कसा विकसित करावा व आरोग्यसंपन्न जीवन कसे प्राप्त करावे यासाठी पध्दतशीर मार्गदर्शन

    २. वयावर मात - नैसर्गिक उपायांनी - लेखक : डॉ. पॉल गालब्रेथ मनाला व शरीराला ताजेतवाने करून जोम, उत्साह, कार्यशक्ती वाढवण्याचे उपाय

    ३. हृदय-स्वास्थ्य - आहार व आरोग्य - लेखक : जी.पद्मा विजय हृदयाचे कार्य व योग्य आहार याबाबतची परिपूर्ण माहिती तसेच पोषक अशा सव्वाशे पाककृती या पुस्तकात आहेत.

    ४. पाठदुखी विसरा... - लेखक : डॉ. यतीश अगरवाल, डॉ. ए.पी.सिंग तंदुरुस्त पाठीसाठी डॉक्टरांचे सर्वांगीण मार्गदर्शन

  • Book: Fitness Set ( Set of 4 Books )
  • ISBN: 978-93-80361-34-5
  • Book Category: आरोग्य / Health, पुस्तक संच / Combo Sets
  • पाने: 592
  • Weight (gms): 1000
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Dr. Arun Mande, Fitness Set ( Set of 4 Books )

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue