गर्भवती व बाळंतिणींसाठी पोषक पाकाकृती | Garbhavati Va Balantininsathi Poshak Pakakruti

Offer Price

88.00 INR
125.00 INR

गर्भवती व बाळंतिणींसाठी पोषक पाकाकृती | Garbhavati Va Balantininsathi Poshak Pakakruti

डॉ. जी. पद्मा विजय

अनुवाद :

डॉ. अरूण मांडे

Specifications

  • गरोदरपणात आणि बाळंतपणात आईच्या व बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी आहारामध्ये पौष्टिक अन्नघटक योग्य प्रमाणात असणं आवश्यक असतं. अकाली प्रसूती किंवा प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्या टाळण्यासाठी नियमितपणे समतोल व सकस आहार घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हाच विचार घेऊन डॉ. पद्मा विजय यांनी गर्भवती व बाळंतिणींसाठी सहजसोप्या पध्दतीने करता येतील व सर्व आवश्यक पोषक घटकांनी परिपूर्ण असतील अशा विविध पाककृती या पुस्तकात दिल्या आहेत.
    या पाककृतींबरोबर सर्व पोषक घटकांचं महत्त्व काय व रोजच्या आहारत ते किती प्रमाणात असावेत याचंही उत्कृष्ट मार्गदर्शन लेखिकेने केलं आहे.

    प्रमुख वैशिष्ट्यं :

    * पाककृती बनवण्यासाठी लागणारा पूर्वतयारीचा व कृतीचा वेळ
    * पाककृती सोबत दिलेला पोषण मूल्यांचा तक्ता
    * अचूक कृती व प्रत्येक साहित्याचं प्रमाण
    * प्रत्येक पाककृतीमध्ये असणारे सर्व पोषक घटक वेगळ्या चौकटीत
    * पाककृतींबद्दल उपयुक्त टीप्स
    * बाळंतिणींसाठी दुग्धवर्धक पाककृतींचा स्वतंत्र विभाग

  • Book: Garbhavati Va Balantininsathi Poshak Pakakruti
  • ISBN: 978-93-80361-93-2
  • Book Category: आरोग्य / Health
  • पाने: 132
  • Weight (gms): 160
  • आकार: डेमी
  • कव्हर: परफेक्ट बाईंडिंग
  • Search Keywords: Dr. G. Padma Vijay

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue