आरोग्यदायी जीवनसत्त्वे | Aarogyadayi Jeevansatve

Offer Price

90.00 INR
100.00 INR

आरोग्यदायी जीवनसत्त्वे | Aarogyadayi Jeevansatve उत्तम आरोग्यासाठी नैसर्गिक संरक्षण

डॉ.हरी कृष्ण बाखरू

अनुवाद :

डॉ. अरूण मांडे

Specifications

  • आरोग्यवर्धक जीवनसत्त्वे रोगनिवारणासही मदत करतात. खनिजे आपल्या शरीराचे कार्य सुरळीत ठेवतात. अमायनो अ‍ॅसिडस् शरीराला आश्चर्यकारक शक्ती पुरवतात. या सर्व अत्यावश्यक घटकांचे शरीरातील कार्य कोणते, हे घटक कशापासून मिळू शकतात, शरीरात त्यांच्या अभावाची लक्षणे कोणती, त्यातील औषधी गुणधर्म कोणते, कोणता घटक कोणत्या दुखण्यावर पूरक उपाय ठरू शकतो, तो कशाप्रकारे शरीराला प्राप्त करुन द्यावा... ही सर्व व इतर शास्त्रीय माहिती या पुस्तकात पध्दतशीरपणे दिली आहे. तसेच आजार-उपचार यांची सूची, औषधांची व कंपन्यांची नावे यामुळे हे पुस्तक अधिक परिपूर्ण झाले आहे. भारतातील प्रख्यात निसर्गोपचारतज्ज्ञ हरी कृष्ण बाखरू यांनी अभ्यासपूर्वक लिहिलेले हे पुस्तक संपूर्ण कुटुंबाच्या सुरक्षित आरोग्याची गुरूकिल्लीच ठरते.

  • Book: Aarogyadayi Jeevansatve
  • ISBN: 978-81-86184-66-0
  • Book Category: आरोग्य / Health, उपयुक्त विज्ञान / Useful Science
  • पाने: 168
  • Weight (gms): 160
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Dr. Hari krishna Bakhru, Arun Mande, Aarogyadayi Jeevansatve

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue