आनंदी शरीर आनंदी मन | Anandi Sharir Anandi Mann
Warning! Out Of Stock.

आनंदी शरीर आनंदी मन | Anandi Sharir Anandi Mann बदलत्या जीवनशैलीला अनुसरून शरीराच्या व मनाच्या स्वास्थ्यासाठी

डॉ.लिली जोशी

Specifications

  • सध्या बदलाची गती इतकी अफाट झाली आहे की आपली जीवनशैली केवळ बदलूनच गेली नाही, तर पार विस्कळित झाली आहे. या बदलांनी शरीर-मनावर आपली हुकूमत गाजवायला सुरुवात केली आहे. अनेकविध विचार आणि ताणतणाव आपल्यात ठाण मांडून बसत आहेत. हे टाळून आनंदी आणि समृध्द जीवन जगायचं, तर वेगळी जागरुकता आणि चार युक्तीच्या गोष्टी गाठीला हव्यात. शरीराला 'आनंदी' ठेवण्यासाठी मन आनंदी हवं आणि मन आनंदी असण्यासाठी शरीर 'आनंदी' हवं. मात्र हे कसं साध्य करायचं? त्यासाठीच आहार-विहारापासून कामजीवनापर्यंत आणि मधुमेहापासून पाठदुखीपर्यंत आरोग्याच्या अनेकविध बदलांविषयी संवाद साधणारं आपल्याच शरीर-मनाची नव्याने ओळख करून देणारं पुस्तक.... 'आनंदी शरीर, आनंदी मन!'

  • Book: Anandi Sharir Anandi Mann
  • ISBN: 978-93-80361-67-3
  • आवृत्ती: तिसरी आवृत्ती
  • Book Category: आरोग्य / Health, महत्त्वाची पुस्तकं / Best Sellers
  • पाने: 252
  • Weight (gms): 300
  • आकार: डेमी
  • Search Keywords: Dr Lily Joshi, Anandi Sharir Anandi Mann

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue