प्राचीन साहित्यामध्ये अनेक प्रकारच्या नायक-नायिकांचे वर्णन मिळते.त्यापैकी कामशास्त्र, नाट्यशास्त्र व साहित्य शास्त्रामध्ये उल्लेखलेल्याशृंङगार नायिकांचे वर्णन या पुस्तकात केले आहे.
|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||