फॅन्टॅस्टिक फेलूदा - ६ पुस्तकांचा ’ब्ल्यू’ संच | Fantastic Feluda – Blue Giftset of 6 Books

Offer Price

400.00 INR
450.00 INR

फॅन्टॅस्टिक फेलूदा - ६ पुस्तकांचा ’ब्ल्यू’ संच | Fantastic Feluda – Blue Giftset of 6 Books

सत्यजित रे

अनुवाद :

अशोक जैन

Specifications

 • विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा  बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्‍या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
   या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्‍या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्‍या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
   
   ० बादशहाची अंगठी    ० गंगटोकमधील गडबड    ० सोनेरी किल्ला
   ० कैलासातील कारस्थान    ० रॉयल बेंगॉलचे रहस्य    ० केस-‘अ‍ॅटॅची’ केसची

 • Book: Fantastic Feluda – Blue Giftset of 6 Books
 • ISBN: 978-93-80361-35-2
 • आवृत्ती: तिसरी आवृत्ती
 • Book Category: बाल-कुमार / Children, पुस्तक संच / Combo Sets
 • Search Keywords: Satyajit Ray, Ashok Jain, Fantastic Feluda – Blue Giftset of 6 Books

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue