फॅन्टॅस्टिक फेलूदा - ‘ब्लॅक’ संच | Feluda Black Set

Offer Price

450.00 INR
500.00 INR

फॅन्टॅस्टिक फेलूदा - ‘ब्लॅक’ संच | Feluda Black Set ४ कथासंग्रहात एकूण १२ रहस्यकथा

सत्यजित रे

अनुवाद :

अशोक जैन

Specifications

 • विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी 'फॅन्टॅस्टिक फेलूदा' या  रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत.
  चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी  १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा  केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!

  • अनुबिसचं रहस्य + ३ कथा
  • चालत्या प्रेताचं गूढ + २ कथा
  • टिंटोरेट्टोचा येशू + १ कथा
  • केदारनाथची किमया + २ कथा

   

   

 • Book: Fantastic Feluda Black Set (4 Books)
 • ISBN: 978-93-82591-50-4
 • Book Category: नवीन पुस्तकं / New Releases, बाल-कुमार / Children, पुस्तक संच / Combo Sets
 • पाने: 620
 • Weight (gms): 630
 • आकार: Crown
 • Search Keywords: Satyajit Ray Ashok Jain

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue