आर.के. नारायण सेट | R. K. Narayan Set

Offer Price

600.00 INR
640.00 INR

आर.के. नारायण सेट | R. K. Narayan Set

आर. के. नारायण

अनुवाद :

अशोक जैन, सरोज देशपांडे, उल्का राऊत

Specifications

 • ‘मालगुडी डेज’ आणि ‘स्वामी’ यांसारख्या दूरदर्शन मालिकांमुळे आर.के. नारायण प्रसिद्धीझोतात आले. त्यांच्या ‘द गाईड’ या कादंबरीवर आधारित असलेला ‘गाईड’ हा चित्रपट विशेष गाजला. आर.के. नारायण यांची खासियत म्हणजे अत्यंत सामान्य माणसाचं रोजच्या आयुष्याचं चित्रण सहज, ओघवत्या आणि मार्मिक विनोदातून रेखाटायची कला! त्यांच्या कथा एकाच वेळी मनाला स्पर्शूनही जातात आणि निखळ विनोदानी हास्याची कारंजीही उडवतात. अशाच गाजलेल्या पुस्तकांपैकी काही निवडक पुस्तकांचा मराठी अनुवाद ‘रोहन प्रकाशन’तर्फे प्रसिद्ध करत आहोत.

  संचात असलेली ४ पुस्तकं :

  १. द इंग्लिश टीचर     २. द बॅचलर ऑफ आर्टस

  ३. मालगुडीचा नरभक्षक     ४. महात्म्याच्या प्रतीक्षेत...

 • Book: R. K. Narayan Set
 • ISBN: 978-93-80361-87-1
 • Book Category: ललित / Literature, पुस्तक संच / Combo Sets
 • पाने: 768
 • Weight (gms): 1400
 • आकार: डेमी
 • Search Keywords: R. K. Narayan R K Narayan R.K.Narayan

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue