मुलांसाठी श्रीसमर्थ रामदास | Mulansathi Shree Sant Ramdas
40.00 INR

मुलांसाठी श्रीसमर्थ रामदास | Mulansathi Shree Sant Ramdas

वामन देशपाण्डे

Specifications

  • संत तुकारामाचा समकालीन संतकवी संत रामदास, हा खर्‍या अर्थाने राष्ट्रविचाराने आणि राष्ट्रप्रेमाने भारलेला अपूर्व असा संत होऊन गेला. रामदासस्वामींमुळे तर शिवाजीमहाराजांचे स्वराज्यस्थापनेचे स्वप्न साकार होऊ शकले. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम आणि संत रामदासस्वामी यांचे संस्कार लहान वयातच व्हायला हवेत म्हणून ह्या तीन पुस्तकांचा संच अभिनव पद्धतीने केला आहे.

  • Book: Mulansathi Shree Sant Ramdas
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती
  • Book Category: बाल-कुमार / Children
  • पाने: 40
  • Weight (gms): 60
  • आकार: डेमी
  • Search Keywords: waman deshpande, Mulansathi Shree Sant Ramdas

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue