फॅन्टॅस्टिक फेलूदा - ‘गोल्डन’ संच | Feluda Golden Set

Offer Price

450.00 INR
500.00 INR

फॅन्टॅस्टिक फेलूदा - ‘गोल्डन’ संच | Feluda Golden Set ४ कथासंग्रहात एकूण ११ रहस्यकथा

सत्यजित रे

अनुवाद :

अशोक जैन

Specifications

  • विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी 'फॅन्टॅस्टिक फेलूदा' या  रहस्यकथांमध्ये गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू अशा व्यक्तिरेखा निर्माण केल्या आहेत.
    चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा एकूण ३५ कथांपैकी  १२ नव्या कथांची ही ४ नवीन पुस्तकं! यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, या कथा विविध शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा मिलाफ साधला आहे. अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या रहस्यकथा  केवळ किशोरांनाच नव्हे तर मोठयांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!

  • Book: Fantastic Feluda Golden Set
  • ISBN: 9789382591818
  • Book Category: सवलत योजना / Offers, बाल-कुमार / Children
  • पाने: 696
  • Weight (gms): 400
  • आकार: Crown
  • Search Keywords: Satyajit Ray

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue