अरुणाचल प्रदेशमध्ये घडणारी हृदयस्पर्शी गोष्ट.
छोट्या मिरीची. तिचा रागराग करणाऱ्या तिच्या आजीची
आणि हो ! दूरदूरची दोन टोकं जोडणाऱ्या एका 'पुला'चीही
|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||