पाणीदार डोळे  | Panidar Dole
50.00 INR

पाणीदार डोळे | Panidar Dole वाचा जाणा करा संच

कविता महाजन

Specifications

  • खूप गोष्टी सांगणारी मावशी गावाला परत गेली आणि

    मग मैत्रेयीला खूप रडू येऊ लागलं.

    तिला गोष्टीतला सोनेरी केसांच्या असंख्य वेण्या घातलेला

    गॉगल लावणारा सिंह आठवला.

    रंगीत काचांचा चष्मा घातला की सगळं जग कसं रंगीत दिसतं,

    याची तिला मजा वाटत होती, तेही आठवलं.

    डोळ्यांचं काम काय? डोळ्यांनी दिसतं कसं?

    सगळ्यांच्या डोळ्यांचा रंग वेगवेगळा का असतो?

    आंधळा मासा शिकार कशी करतो?

    अनेक प्रश्न तिच्या मनात होते.

    सगळं जग पाहिलं पाहिजे, असं तिला वाटत होतं.

    तेवढ्यात आजी म्हणाली, ``लवकर घरी ये गं.

    मी तुझी डोळ्यांत तेल घालून वाटत पाहत असते!''

    डोळ्यांत तर काजळ घालतात ना...!

    मग या वाकप्रचाराचा अर्थ काय?

  • Book: Panidar Dole
  • ISBN: 978-93-86493-81-1
  • Book Category: बाल-कुमार / Children
  • पाने: 28
  • आकार: Demi
  • कव्हर: पेपरबॅक
  • Search Keywords: Kavita Mahajan, Children's, Stories, Dole, Maitreyee

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue