चित्र आणि इतर कथा | Chitra Aani Itar Katha

Offer Price

50.00 INR
60.00 INR

चित्र आणि इतर कथा | Chitra Aani Itar Katha

फारूक एस. काझी

Specifications

 • या गोष्टी आहेत अल्फाजच्या, गजलच्या, चुटकीच्या आणि बानो शेळी, बदकबीच्याही ! हे सारेच रमलेत आपापल्या विश्वात आणि या सगळ्यांचं विश्वही आहे अगदी रंगीबेरंगी !

  आपल्या मुलांचंही बालपण समृद्ध करून जातील असे हे निरागसतेचे सहज-सोप्या शिकवणीचे, कुतूहलाचे आणि हळव्या अनुभवांचे रंग.

  गोष्टींमध्ये उतरलेले हे रंग हळूवारपणे छोट्या वाचकांचंही आयुष्य मस्तपैकी सोनेरी रंगात रंगवून जातात...

 • Book: Chitra Aani Itar Katha
 • ISBN: 978-93-86493-91-0
 • Book Category: बाल-कुमार / Children
 • पाने: 40
 • आकार: Demi
 • कव्हर: पेपरबॅक
 • Search Keywords: Children's Literature, Chitra, Faruk Kazi

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue