गोष्टी पुरून उरणार्‍या (८ पुस्तकांचा सप्रेम भेट संच) | Gift Set of Goshti Purun Uranarya ( 8 Books )

Offer Price

250.00 INR
280.00 INR

गोष्टी पुरून उरणार्‍या (८ पुस्तकांचा सप्रेम भेट संच) | Gift Set of Goshti Purun Uranarya ( 8 Books )

पुरुषोत्तम धाक्रस

Specifications

  • या आहेत लहान मुलांना ‘पुरून उरणार्‍या’ ताज्या गोष्टी. हातात पडल्या तर मोठी माणसंसुद्धा वाचल्याशिवाय सोडणार नाहीत अशा! यातली कुठलीही गोष्ट तोंडाचा चंबू करून वाचायची गरज नाही. प्रत्येक गोष्टीच्या वाटेत थट्टा-विनोद, गमती-जमती यांची कारंजी आहेत. शिवाय मोक्याच्या जागी सुप्रसिद्ध चित्रकार पुंडलीक वझे यांनी काढून दिलेली खुमासदार प्रसंगचित्रेही आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची रंगत वाढली आहे. अशा ह्या गोष्टी वाचून झाल्या तरी मनातून जात नाहीत, मनात दडून राहतात—आणि वाट्टेल तेव्हा पुन्हा बाहेर येतात; पुन्हा वाचून पाहाव्याशा वाटतात. म्हणून तर त्या पुरून उरणार्‍या गोष्टी नाही का?

  • Book: Gift Set of Goshti Purun Uranarya ( 8 Books )
  • ISBN: 978-93-80361-51-2
  • आवृत्ती: दुसरी आवृत्ती
  • Book Category: बाल-कुमार / Children, पुस्तक संच / Combo Sets
  • Weight (gms): 510
  • आकार: क्राउन
  • Search Keywords: purushottam dhakras, Gift Set of Goshti Purun Uranarya ( 8 Books )

Rohan Book Club

Shopping Cart

Your Cart is empty
Shipping is FREE in India on a purchase of Rs. 500/- and more !
Cash on Delivery option available only for Pune City

Download Book Catalogue