डॉ. कलामांनी जे विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं त्याचं तपशीलवार विवेचनया तीनही पुस्तकात वाचायला मिळेल. कलामांच्या विचारांचा प्रसार-प्रचारजास्तीत जास्त भारतीयांपर्यंत खास करून तरूण पिढीपर्यंत व्हावाम्हणून त्यांना वाहिलेली ही शब्दांजली
|| घराला समृद्ध करणारी पुस्तकं ||